Type Here to Get Search Results !

सेतू अभ्यासक्रम चाचणी 2. गणित भाग 1 व 2/ Setu abhyaskram chachni 2 ans key



सेतू अभ्यासक्रम चाचणी 2. गणित भाग 1 व 2/ Setu abhyaskram chachni 2  ans key

इयत्ता : 9 साठी .
गणित भाग 1 व गणित भाग 2 सेतू अभ्यासक्रम वर आधारित चाचणी चे प्रश्न उत्तर.

 प्रश्न 1.खालील  प्रश्नांच्या ची  योग्य  पर्याय निवडून उत्तरे लिहा.

1) खालीलपैकी ------ ही राशी बहुपदी आहे.

उत्तर : B .( एक्स + 2)

2) 5.2 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात मोठया जीवेची लांबी ---- असते.

उत्तर : D (10.4)

3) प्रत्येक चौरस हा ----- नसतो.

उत्तर : समलंब चौकोन 

4) अर्धवर्तुळाचे माप ----- असते.

उत्तर :  180°

प्रश्न.२.प्रश्न 2 रा सोडवा.

1) बेरीज करा.

(2x2 -  3x + 5) + (3x2+3x-5)

उत्तर :  

      = 2x2 + 3x2 - 3x + 3x + 5 -  5

       = 5x2 - 0 - 0

         = 5x2( 5 x चा वर्ग 2असे)

2) o केंद्र असलेल्या वर्तुळातील एका लघुकसाचे नाव लिहा.

उत्तर : कंस AB ,कंस BC.

3)सम.भु. चौ.ABCD चे कर्ण परस्पर  बिंदू मध्ये एकमेकां ना  छेद करतात  तर m<APB = ?

उत्तर :  mLAPB = 90°(समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभगतात व ते परस्परांशी काटकोन करतात.)

प्रश्न 3 .

1) ∆ ARC असा काढा की m LA= 60°m LB = 80°.

l(AB) 4.8 सेमी

उत्तर :  दिलेल्या पायरी नुसार करा.

१)A  ----------------- B (4.8 cm) 

2) A = 60 ° 3) B= 80° 

2) o केंद्र असलेल्या वर्तुळाची ABही जीवा आहे. जीवा AB ची लानी 8 सेमी आहे. रेख OP लंब  जीवा AB ./ (OP ) 3 सेमी असेल तर वर्तुळानी त्रिज्या काढा.

उत्तर : o केंद्र असलेल्या वर्तुळाची ABही जीवा आहे.

रेख OP लंब  जीवा AB 

l( PB) = 1/ 2 ×( AB) ( वर्तुळ केंद्रातून जीव  टाकलेले लंब जीवेला दुभगतो) 

          = 1/2 × 8

  l( PB) = 4 cm.

∆ OPB काटकोन त्रिकोणाचे.( पायथागोरस प्रमेय)

  (OB) 2  = (OP)2 + (PB)2

               = (3)2 + ( 4)2

               = 9 + 16

               =25( वर्गमूळ घेऊन)

        वर्तुळाची त्रिज्या  (OB) = 5 cm.आहे.

3) विस्तार करा.

( m + 2n)2

उत्तर : (m + 2n) 2

= m2 + 2m(2n )+ 2n2 -- (a+b)2=  a2 + 2ab + b2)

= m2+ 4mn+ 4n2

4) भागाकार करा.

( 2x2– x–1 ) ÷ (x–1)

उत्तर : ( 2x2– x–1 ) ÷ (x–1)

        = 2x + 1

वरील प्रश्न हे 16 ते 31 दिवस च्या सेतू अभ्यास क्रम वर विचारले आहेत. या मध्ये गणित भाग 1 व गणित भाग 2 चे प्रश्न आहेत.









Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad